डिस्क्लेमर (Disclaimer)
www.sharemarketmarathi.com वर दिलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे.
या वेबसाइटवरील लेख, टिप्स, व अपडेट्स हे वैयक्तिक संशोधन व अनुभवावर आधारित आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागार (SEBI Registered Advisor) नाही.
कृपया कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार झालेल्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी sharemarketmarathi.com जबाबदार ठरणार नाही.
वेबसाइटचा वापर केल्यास, तुम्ही या डिस्क्लेमरशी सहमती दर्शवता.