स्टॉक मार्केट: आदर्श पोर्टफोलिओ (Stock Market: The Ideal Portfolio in marathi )

 स्टॉक मार्केट: आदर्श पोर्टफोलिओ

Stock Market: The Ideal Portfolio
स्टॉक मार्केट: आदर्श पोर्टफोलिओ



सहज होणारे काम तुम्हाला खूप अवघड करायचे असेल, तर त्याला सतत टाळत रहा.

आपल्या काळातील आव्हानांचा ज्याने जोरदार सामना केला आहे. तोच मानवी जीवनातील सर्वात सफल गुंतवणूकदार समजला जातो, ज्याने आपल्या भविष्याबद्दल पुरेपूर प्लानिंग केली आहे, अशीच व्यक्ती आव्हांनांचा ठामपणे सामना करू शकते. आता हे प्लानिंग कधी कधी फेल होईल, असेही होऊ शकते. त्यामुळे सफल गुंतवणूकदाराला आपल्या सोबत अनेक प्लान तयार ठेवावे लागतात. तेव्हाच कुठे मंग तो आपल्या योजनेद्वारे एक सफल गुतवणूकदार होऊ शकतो

पैसे बनविण्याची प्रक्रिया अल्पकालीन असू शकते, पण तरीही ते बनविण्यासाठी वेळ लागतच असतो. त्यासाठी धीरासोबतच माहितीचीही आवश्यकता असते. म्हणजेच एक सशक्त पोर्टफोलियो तयार करावा लागतो

वेळेसोबत पैसे बनविण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक हा एक विश्वासार्ह पर्याय होऊ शकतो. अर्थात असेही अनेक लोक आहेत जे शेअर बाजारापासून दूरच राहतात. हा अतिशय धोकादायक आहे, असे त्यांना वाटते खरे तर वास्तविक परिस्थिती अशी आहे की शेअरमध्ये नियमित स्वरुपात गुतवणूक करून अतिशयः उपयुक्त पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात धन मिळविता येऊ शकते. तरो यासाठी तुम्हीला थोड्याशा चतुराईने वागावे लागू शकते. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीची तुम्हाला योग्य प्रकारे माहिती मिळवावी लागेल पैसे बनविण्याची प्रक्रिया अल्पकालिक असली तरीही पैसे बनविण्यासाठी मात्र वेळ लागतच असतो.

भांडवलाच्या सृजनतेसाठी धीरासोबत माहितीचीही आवश्यकता असते. त्यासाठी एक सशक्त पोर्टफोलियो तयार करावा लागतो. वैयक्तिक गुतवणूकदार म्हणून सर्वात आधी तुम्हाला हे माहीत करून घ्यावे लागेल की, आपले वैयक्तिक ध्येय आणि रणनीतीच्या हिशोबाने सर्वश्रेष्ठ अॅसेट कशा प्रकारे प्राप्त करायला हवा. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तुमचा वैयक्तिक पोर्टफोलियो तुमच्या भविष्यातील गरजांसह असा असायला हवा की, त्यामुळे मनाची शांतता नक्की होईल. ज्यांच्याकडे एक डझन कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हा जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो ज्याच्याकडे फक्त १०० रु. आहेत त्याच्यासाठीही महत्त्वाचा आहे.

हे खरे आहे की ठराविक कालावधीमध्ये पुरेशा प्रमाणात रिटर्न देणारे मॉडेल किंवा आदर्श पोर्टफोलियो बनविण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये तुमच्या वयाशिवाय गुंतवणुकीचा कालावधी, गुंतवणुकीची रक्कम, तसेच भविष्यात हवी असणारी रक्कम इ. गोष्टींचा समावेश असतो. सामान्यपणे जास्त जोखीम घेणारे लोक जास्त आक्रमक पोर्टफोलियो बनविण्यासाठी इक्विटीमध्ये जास्त आणि बाँड तसेच इतर फिक्स्ड इनकम सेक्युरिटीमध्ये कमी रकमेची गुंतवणूक करतात.

इक्विटी आवंटनचे सर्वात जास्त यशस्वी आणि सर्वाधिक लोकप्रिय प्रमाण १०० मधून वय कमी करून मिळविले जाते. उदाहरणादाखल समजा माझे वय ३५ वर्षे असेल तर, कोणत्याही वेळी माझी इक्विटीमधील गुंतवणूक ६०-६५ टक्के हवी दमदार पोर्टफोलियो तयार करणे वैयक्तिक गुंतवणूकदारासाठी अशक्य नाही. ते अडचणीच्या वेळी तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे तुमचा शोध आणि तपास अशा उद्योगांवर आणि सेक्टरवर केंद्रित करा, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. जसे की एफएमसीजी, टेकॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल्स, इ सेक्टरची निवड केल्यावर आकार (मार्केट कॅपिटलायझेशन) आणि त्याच्या इक्विटीवर पूर्वी मिळालेल्या रिटर्नच्या रेकॉर्डनुसार कंपनीची निवड करा .

 त्यासाठी जास्त प्रमाणावर या सूत्राचा वापर केला जातो जवळपास ५० टक्के गुंतवणूक बल्यु चिप किंवा सुस्थापित कंपन्यांमध्ये करा त्याच्या नंतर उरलेली रक्कम मिड कॅप कंपन्यांच्या आगामी शेअरमध्ये आणि २५ टक्के रक्कम अपेक्षेनुसार माहीत नसलेल्या महान लहान कंपन्यांमध्ये करा प्रत्येक स्टॉकमध्ये शक्य होईल तितकी जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करा ज्या कंपन्यांचा कॅश पली पेचक पिरियड कमी असेल, अशा कंपन्याच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायला हवेत. प्रत्येक कंपनीची आर्थिक स्थिती किंवा बॅलेन्स शीट अशी असायला हवी, म्हणजे मग काही अनपेक्षित बदलामुळे होणाऱ्या उच्च स्तरीय आणि ऑपरेटिंग विविधतांचा सामना करू शकेल

पोर्टफोलियो बनविण्याचे खरे आव्हान होलिंग पिरियडमध्ये उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्याचे असते एक गुंतवणूकदार म्हणून तुमचा उद्देश फक्त इतका असायला हवा की, समजू शकणाऱ्या अशा एखाद्या व्यवसायामध्ये तर्कसंगत मूल्यावर खरेदी करून त्यातील उत्पनामध्ये पुढील ५.१० किंवा २० वर्षांमध्ये होणारी वाढ नक्की असेल फक्त काही मोजक्या कंपन्याच या मापदंडावर खऱ्या उतरत असतात, हे काळासोबत तुम्हालाही कळून चुकते. म्हणून मग अभी एखादी कंपनी तुमच्या नजरेला पडताच तुम्ही लिये शेअर पुरेशा प्रमाणात खरेदी करा

तुमची इच्छा दीर्घकालीन] शेअरची असेल तर एकाच वेळी तुमच्याकडे मार्केट कॅपिटलायझेशन प्रॉफिट सीएजीआर रिटर्नच्या तुलनेत गुंतवणुकीत असलेली जोखीम, मापदंडाच्या आधारे निवडलेल्या कंपन्याचे जास्तीत जास्त ५-१० स्टॉक असायला हवेत तुमच्या पोर्टफोलियोमध्ये विविधता यावी यासाठी तुम्ही यापेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉकही आपल्या पोर्टफोलियोमध्ये समाविष्ट करू शकता. तुमची निवड जर योग्य झाली नसेल तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही १५ पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर खरेदी

करा त्याचा परिणामही तोच होतो.

• किमान ५० टक्के गुंतवणूक चिप किंवा सुस्थापित कंपन्यांमध्ये करा.

• ज्यांचा कॅशफ्लो पे बैंक पिरियड कमी असेल अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करा.

• प्रत्येक कंपनीची आर्थिक स्थिती किंवा बॅलन्स शीट पहा.

• आक्रमक पोर्टफोलियो बनविण्यासाठी इक्विटीमध्ये जास्त आणि बाँड तसेच इतर

फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीमध्ये कमी रक्कम गुंतवा.

• वय, गुंतवणुकीचा कालावधी, गुंतवणूक रक्कम आणि भविष्यात हवी असलेली रक्कम यांचे भान ठेवा

Leave a Comment