शेअर बाजारः अस्थिरता आणि व्यवस्थापन ( Stock Market: Volatility and Management)

 शेअर बाजारः अस्थिरता आणि व्यवस्थापन

Stock Market: Volatility and Management

शेअर बाजारः अस्थिरता आणि व्यवस्थापन

समाजात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला सहज सोपे जीवन जगायचे असते. पण बाह्य वातावरणामुळे त्याच्या जीवनात नेहमी अस्थिरता असते. कोणाला आपल्या नोकरीची तर कोणाला आपल्या नफ्याची. ज्याने या जगामध्ये कुशल व्यवस्थापन केले आहे ती व्यक्ती सर्वात सफल समजली जाते.

एक अमेरिकन गुंतवणूकदार रॉबर्ट आरनॉटने म्हटले आहे, “गुंतवणुकीमध्ये जो सहज असतो तो क्वचितच फायदेशीर होतांना दिसतो. कारण तो अगदी सहजपणे २०० अब्ज डॉलर गुंतविण्याचा सल्ला देऊ शकतो. जेव्हा वाष्पशीलता वाढते तेव्हा बहुतेक लोक भविष्यातील शेअर बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. बाजाराचे मूल्यांकन केव्हा कोणत्या स्थितीमध्ये येईल की त्यावेळी शेअर खरेदी करणे किया विकणे सोयीचे होईल, हे त्यांना माहीत करून हवे असते. त्यावेळी एक पाऊल ताना असलेली रिस्क त्याला जाणून घ्यायची असते. पण आणखी एक धोका आहे. जी गुंतवणूकदाराच्या वतीने फार कमी वेळा बोलला किंवा मान्य केला जातो. आणि ती आहे- गुंतवणूकदाराचे आपले विचार आणि वागणे.”

बहुतेक वेळा ते आपल्या अधिक नुकसानीचे कारण होते. शेवटी तुम्ही खूप दीर्घ कालावधीसाठी खरेदी करून आणि धारण करून शेअर बाजारातील अस्थिरता चालवू शकता. (समजा तुम्ही एक चांगला स्टॉक खरेदी केला होता.) पण तुम्ही वाईट किंवा चुकीच्या निर्णयाच्या जोखिमेपासून कसे काय वाचू शकता? शेवटी अशा गोष्टी बदलल्या जाऊ शकत नाहीत.

काही सामान्य चुका, ज्या गुंतवणूकदाराच्या वतीने नेहमी करतांना आढळून येतात खरे तर गुंतवणूकदाराने अशा प्रकारच्या चुका केल्या नाहीत तर, प्रत्येक प्रकार बदलासोबत ते आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकतात.

प्रवाहाच्या बाहेर आल्यावरच आपल्या जवळ काय शिल्लक उरले आहे ते कळत असते. अनेक गुंतवणूकदारांना ही गोष्ट जशीच्या तशी लागू होते कारण ते उसकी मारणाऱ्या बाजारात उडी मारतात. गुंतवणुकीचे चांगल्या प्रकारे परिभाषेत केलेल्या सिद्धांत आणि जोखीमेची भावना गेटच्या बाहेरच राहते. आणि फक्त गतीचा पाठलाग करण्यासाठी म्हणून मग शेअरची खरेदी केली जाते. स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी शेअरमध्ये सहभाग घेऊन त्याचा पाठलाग करणे, म्हणजे सध्याच्या काळात ‘बाजाराची चव चाखणे’ असते. आणि तरीही जसजशी बाजारात सुधारणा होऊ लागते, हा उत्साह आणि जोखीम घेण्याचा व्यवहार गायब होतो. त्यानंतर गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित जायला लागतात. मग त्याला विनाशाच्या रस्त्यावर आणून सोडले जाते. इथपर्यंत की स्थिर गुतवणूकदार आपली गुंतवणूक स्थिर करतात आणि आपल्या शिस्तीची पकड घट्ट करतात.

गुंतवणूकदारांसाठी हे आवश्यक असते की, ग्रुप बैगेजचा मालक होण्यासाठी, तुम्हाला अनेक महिने आपले स्टॉक अडवून ठेवावे लागतात. कधी कधी तर वर्षेही लागतात. त्यासाठी खूप मोठ्या धीराची आणि ठाम संकल्पाची आवश्यकता असते. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणूक करायच्या आधी त्यामध्ये श्रमसाध्य शोध घेण्याची आवश्यकता असते. तेव्हाच तुम्ही आपल्या गुंतवणुकीच्या गुणवत्तेबद्दल सुनिश्चित होऊ शकता.

जर एखाद्या गुंतवणूकदारांकडे किमान २५-३० शेअरचा पोर्टफोलियो असेल, ज्याद्वारे आतापर्यंत दरवर्षी सरासरी १५ टक्के रिटर्न मिळाले असेल. पण तुम्हाला जास्तीची इच्छा असल्यामुळे तुम्ही आपल्या बोकर मित्राला आपला पोर्टफोलियो पहायला सांगता आणि मग तो तुम्हाला चुकीचे काप आहे ते सांगतो. तो तुम्हाला आर्या स्टॉक विकायला सांगतो आणि त्याच्या बदल्यात इतर शेअर खरेदी करण्याचा सल्ला देतो. अशा वेळी तुम्ही काय करता? बरेचसे मुतवणूकदार चुकुन असे समजतात की एखादा मित्र किंवा प्रतिस्पधी ब्रोकर हाऊसच्या वतीने सुचविण्यात आलेले शेअर त्या स्टॉकच्या तुलनेत चांगले आहेत, जे त्यांच्याकडे आधीपासून आहेत. किंवा जे त्यांच्या आर्थिक सल्लागाराने सूचविलेले आहेत. शेवटी ते स्टॉक तितके रिटर्न देत नाहीत, जितका . त्याचा मित्र, सहकारी किंवा शेजारी यांना मिळत असतात.. इतर लोकांच्या तुलनेत जास्त नफा मिळविण्याची ही गोष्ट नसल्याचे गुंतवणूकदाराला

काला हवे तर ही गोष्ट बाजाराच्या चांगल्या कामगिरीची आहे. जेव्हा बाजार सौम्य होता तेव्हा गुतवणूकदाराने प्रत्येक उत्तरावर खरेदी केली आहे. ते विजेता म्हणून बाहेर आने आहेत. अर्थात, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, स्टॉकची किमत ढासळल्यावरही ते स्वस्त होऊ शकत नाहीत. याची पुष्टी करण्यासाठी त्यांची किमत आणि क़माई याचे प्रमाण पहा. त्यामुळे गुंतवणूकदाराला ही गोष्ट समजायला मदत मिळते की, तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक रुपयासाठी तुम्ही प्रत्यक्षात किती रुपये मोजीत आहात. हे प्रमाण जितके उच्च असेल तितके ते स्टॉक महागडे असतात.

काही गुंतवणूकदार खरेदी कर आणि पकड’ असे धोरण का स्वीकारतात? या मनात काही विशिष्ट ध्येय असते म्हणून हे असत नाही. स्टॉक खरेदी करण्याच्या वेळी त्यांच्याकडे गुंतवणुकीचा अवधीही असत नाही. त्याचे कारण असे आहे की जोपर्यंत तोटा फायद्यात रूपांतरीत होत नाही, तोपर्यंत त्याला धरून ठेवायचे असते.

एखाद्या गुंतवणूकदाराने दीर्घकालीन दृष्टीकोनाने स्टॉक खरेदी केलेला असू शकतो. पण २५ महिन्यानंतर तो स्टॉक त्याला चांगल्या प्रकारे रिटर्न देत असल्याचे त्याला आळून आले. अचानकपणे बाजारात सुधारणेचे वारे वाहू लागते तेव्हा गुंतवणूकदाराला अशी भीती वाटू लागते की तो स्टॉक आता जुन्या प्रमाणे, प्रमाणे रिटर्न देणार नाही. म्हणून तो नफा बुक करून टाकतो. अर्थात तो स्टॉक रिटर्न देण्यासाठी पुन्हा उभा राहतो. म्हणजे जंगली गवताला पाणी देण्यासाठी फुलांची कापणी करण्यासारखे आहे.

हे सिटी गुतवणूक स्वाभाविकरित्या जोखीम युक्त आहे. मूल्य सरासरी १०-१५ खींग करीत असते. हे तेव्हाच होत असते जेव्हा तुम्ही नफा किंवा तोटा बुक न करता आपल्या नुकसानीवर आपले लक्ष केंद्रित करू नका. तुम्ही संभाव्य विजेत्याकडून पराभूत होता. गुंतवणुकीच्या मूल्यात परिवर्तन झालेले पाहता, मौलिक लाभ किया तुम्ही सफलतेच्या शंभर गोष्टी ऐकल्या असतील तरीही आधीच योग्य कारण पकडण्यासाठी आवश्यक असलेली मानसशास्त्रीय शक्ती समजून घ्या

Leave a Comment