शेअर : केव्हा, का, कुठे आणि कसे खरेदी-विक्री करावेत?(भाग 1)(Share: When, why, where and how to trade?)

 शेअर : केव्हा, का, कुठे आणि कसे खरेदी-विक्री करावेत? (भाग 1)

Share: When, why, where and how to trade?

केव्हा, का, कुठे आणि कसे खरेदी-विक्री करावेत?

आधी स्वतःवर प्रेम करा. मग सर्व काही ठीक होते या जगामध्ये काहीही करण्यासाठी तुम्हाला खरोखरच स्वत वर प्रेम करावे लागेल.

शेअर बाजारातील गुंतवणूकदाराने एखाद्या शेतकऱ्यासारखे असायला हवे जो वातावरणात होणाऱ्या बदलानुसार पिकाची निवड करीत असतो काय, कधी आणि कोणते पीक पेरायचे आहे, हे शेतकऱ्यावर अवलंबून असत नाही. खरं तर त्यासाठी जास्त वातावरण प्रभावित करीत असते त्याचप्रमाणे शेअर बाजारासाठीही केव्हा, कुठे, का, आणि कसे हे मुलभूत प्रश्न आहेत जे प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घ्यावेत कधी, का, कुठे, कसे, केव्हा हे सर्व असे प्रश्न आहत जे प्रत्येकाच्या मनात कधी ना कथी निर्माण होत असतात शेअर बाजार कसा शिकावा आणि कधी? का? कुठे? आणि कशी गुंतवणूक करावी? सर्व जण फक्त हेच समजत असतात की, हे फक्त सीए किंवा ज्याना फायनान्सबद्दल माहिती आहे. त्यांनाच माहीत असू शकते. माझ्या मतानुसार तर असे अजिबात नाही मी अशा अनेक लोकांना पाहिले आहे, ज्यांना फायनान्सबद्दल शून्य माहिती आहे. त्यांनी शेअर बाजारात चांगल्या प्रकार गुंतवणूक करून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे

याचा अर्थ असा की बाजार कोसळत आहे की वर जात आहे, हे तर तुम्हाला कळायलाच हवे समजा बाजार जर कोसळत असेल तर आताच्या वेळी तुम्ही शेअर खरेदी करण्यापासून दूर रहायला हवे म्हणजे जेव्हा चांगला भाव येईल किंवा तुम्हालाया शेअरचा खरेदी करायची आहे. त्याच्या किमती कमी होतील तेव्हा तुम्ही त्याची खरेदी करायला हवी, तसेही बाजार जेव्हा चढन असतो तेव्हा तुम्ही शेअर खरेदी दूर रहायला हवे। कारण थोडेसे करेक्शन झाले तरीही चांगले शेअर तुट्ट तुम्ही आपल्या टार्गेटनुसार शेअर विकायला हवेत करण्यापासून शकतात. तव्हा मग कोणत्याही प्रकारचा शेअर तुम्ही खरेदी करीत असता तेव्हा नेहमी तो विकण्यासाठीच खरेदी करीत असता. आता शेअरच्या किमती वाढतील तेव्हा आपण तो विकून चांगल्या प्रकार फायदा मिळवू, असा विचार करता अशा वेळी विक्रीच्या किमती खरेदीची किमत कमी करता यायला हवी. तसेच ब्रोकर्सची गणना करता यायला हवी. तसे तर आजकाल सर्व काही संगणकीकृत असल्यामुळे ब्रोकर्सच्या गणनेत चुका होण्याची शक्यता खूपच कमी असते फायाद्याच्या संख्यने तुम्हाला आपल्या शेअरच्या संख्येला गुणता यायला हवे

तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येत नसेल आणि तुम्हाला शेअर बाजारात ट्रेडिंग करायचे असेल तर ज काल सर्व ब्रोकर्स हाऊसेसचे मोबाईल अॅम्पस उपलब्ध आहेत. तुम्ही अॅप्पस द्वारे ट्रेडिंग करू शकत असाल आणि तर ते खूप सोपे आणि सुरक्षित असते. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या ऑनलाईन बँक खात्यातून ब्रोकरच्या खात्यावर पैसे जमा करावे लागतील. तेव्हा ब्रोकर मग तुम्हाला आपल्या ट्रेडिंग अकाउंटमधून तितकी रक्कम खर्च करण्याची परवानगी देतो मग तुम्ही ऑनलाईन शेअर खरेदी करू शकता.

तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर कोणत्याही अफवेकडे लक्ष देऊ नका सामान्यपणे ब्रोकर लोक बऱ्याचशा कचरा शेअरसाठी वाढवून किमती सांगत असतात. त्यामुळे गुंतवणूकदाराचा फायदा तर होतच नाही, उलट नुकसान होते. नेहमीच चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करा. ज्यांचे सामान तुम्ही दैनदिन जीवनात वापरता अशाच कंपनीचे शेअर खरेदी करा. जसे की टुथपेस्ट, डाळ, तूप, तेल, शेव्हिंग क्रीम, साबण, कार, स्कूटर, बाईक, इ. कारण या सामनाची विक्री तर होणारच असते तुम्ही जसे या सामानाचा वापर करीत असता तसेच इतर लोकही ते सामान वापरत असतात. याचा अर्थ असा झाला की, कंपनीची कमाई खूप चांगली असून तिची आर्थिक स्थिती चांगली आहे .

Leave a Comment